✅ सुरुवात: 13 ऑक्टोबर २०२५ ✅ कालावधी: केवळ १ महिना ✅ समोरासमोर मार्गदर्शन ✅ १००% प्लेसमेंट सपोर्ट ✅ पैसे परत मिळण्याची हमी ✅ प्रॅक्टिकल प्रशिक्षण (Hands-on) ✅ थेट (Live) सेशन्स + रेकॉर्डिंग्स ✅ बिझनेस स्थापनासाठी मदत ✅ शिकत असतानाच कमाईची सुविधा ✅ इंटरव्ह्यू तयारी व व्यवस्था ✅ बेसिक डिजिटल मार्केटिंग (FB, Insta Ads) ✅ मर्यादित जागा उपलब्ध – लवकर बुकिंग करा!
बॅच ऑक्टोबर २०२५ – सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी ६ ते ८
Sbic Group सेंट्रल ऑफिस , शनिवार पेठ पुणे- 411030 ब्रँच ला भेट द्या.
शिकण्यासाठी काय काय असेल ?
सर्व प्रकारच्या लोन साठी लागणारे डॉक्युमेंटेशन
संपूर्ण लॉगिन प्रक्रिया व डिसबर्समेंट प्रक्रिया
बँक आणि फायनान्स डिपार्टमेंटल कार्य आणि जबाबदाऱ्या.
बोनस
Rs. 890/- किमतीचे मार्गदर्शन पुस्तक
व्यवसाय सेट-अप मोफत मार्गदर्शन.
लीड जनरेशनसाठी डिजिटल मार्केटिंग बेसिक कोर्स.
इंटरव्हिव ची व्यवस्था आणि तयारी.
शिकता शिकता 20000/- ते 30000/- कमविण्याची संधी
SBIC Edu का निवडावे?
लोन प्रॉडक्ट नुसार संपूर्ण ज्ञान (मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये)
प्रशिक्षक म्हणून १०++ बँकिंग आणि फायनान्स चा अनुभव
व्यावहारिक, नोकरी-केंद्रित आणि व्यवसायाभिमुख शिक्षण
विना भांडवल विना ऑफिस स्वतःचा व्यवसाय सुरु करा
प्रशिक्षणानंतर लगेच कमाई सुरू करा
१००% नौकरी ची हमी वयोगट (ग्रॅज्युएट 21 ते 32 वर्षे ).
Banking and Finance Partners
⚠️ Disclaimer
🔹 एसबीआयसी एज्यु बँकिंगमध्ये सरकारी नोकरीसाठी कोणतेही आश्वासन देत नाही. 🔹 निवास किंवा जेवणाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. 🔹 परताव्यासाठी किमान 25 दिवसांची उपस्थिती अनिवार्य आहे. 🔹 एसबीआयसी एज्युने बॅच रद्द केल्यासच बुकिंग रक्कम ₹99/- परत केली जाईल. 🔹 पेमेंटशी संबंधित समस्यांसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा: 📧 support@sbicgroup.in 📱 WhatsApp: +91 9823619809
ऑक्टोबर बॅचसाठी तुमची जागा बुक करा: फक्त रु.99/-. मध्ये
जागा मर्यादित आहेत. तुमचे करिअर घडविण्याची आणि व्यवसायात उतरण्याची ही संधी गमवू नका