SBIC Edu द्वारे तुमचे जॉब करिअर  किंवा  व्यवसाय  उभा करा

प्रत्येक ग्रॅज्युएट नोकरी शोधणाऱ्या किंवा व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असा कोर्स.

SBIC Edu तुमच्यासाठी १ महिन्याचा पॉवर-पॅक्ड ट्रेनिंग आणि प्रशिक्षण कोर्स घेऊन आले आहे. 

  • ऑनलाइन कोर्स:   ₹9,999/-

  • ऑफलाइन कोर्स:  ₹20,999/-

          सुरुवात: १ ऑक्टोबर २०२५

फक्त ₹299/

ऑक्टोबर २०२५ च्या बॅचसाठी बुकिंग रक्कम

SBIC Edu का निवडावे?

लोन प्रॉडक्ट नुसार संपूर्ण ज्ञान (मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये)

प्रशिक्षक म्हणून १०++ बँकिंग आणि फायनान्स चा अनुभव

व्यावहारिक, नोकरी-केंद्रित आणि व्यवसायाभिमुख शिक्षण

सर्व प्रमुख बँका आणि NBFC साठी DSA कोड सपोर्ट (बिझनेस सुरु करायचा असल्यास)

प्रशिक्षणानंतर लगेच कमाई सुरू करा

ऑफलाइन बॅचेससाठी १००% प्लेसमेंट हमी (नाही झाल्यास संपूर्ण पैसे परत)

तुम्ही काय शिकाल ?
  • लॉगिनपासून ते डिसबर्समेंट पर्यंत ची पूर्ण प्रक्रिया आणि डॉक्युमेंटेशन
  • सर्व प्रमुख बँका आणि एनबीएफसीं साठी प्रमुख पॉलिसी
  • प्रॅक्टिकल प्रशिक्षण – केवळ पुस्तकी ज्ञान नाही
  • नौकरी मिळविण्यासाठी लागणारे सर्व ज्ञान
  • शून्य गुंतवणुकीसह तुमचा व्यवसाय कसा उभा करायचा
  • सातत्यपूर्ण मासिक उत्पन्न मिळविण्यासाठी स्मार्ट धोरणे
  • लीड जनरेशन द्वारे अधिक अधिक कस्टमर पर्यंत कशे पोहोचावे याचे ज्ञान 
शिकण्यासाठी काय काय असेल ?
  • होम लोन गृह – बिल्डरकडून नवीन खरेदी.
    होम लोन रिसेल खरेदी.
    होम लोन बी टी + टॉप अप.
    बांधकाम करण्यासाठी होम लोन
  • ग्रामपंचायत, गुंठेवारी, आर-झोन, रेड-झोन आणि इतर झोन प्रॉपर्टीजसाठी गृह कर्ज.
    ग्रुप खरेदी प्रॉपर्टीजसाठी होम लोन.
  • तारण कर्ज (LAP) Loan Against Property,
    SME लोन,
    पर्सनल लोन ,
    बिझनेस लोन
    कॉर्पोरेट्ससाठी लोन
    बिल्डर्स आणि डेव्हलपर्ससाठी प्रोजेक्ट बांधकामा साठी लोन
विषय समाविष्ट:
  • प्रत्येक लोन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
  • बँकेत फायनान्स मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया,
  • लोन पात्रता आणि लोन पात्रतेसाठी विविध सरोगेट प्रोग्राम ( जसे कि बँकिंग, GST, ग्रॉस रिसिप्ट, LRD इ)
  • बँक आणि फायनान्स मध्ये चालणारी अंतर्गत प्रक्रिया, क्रेडिट अंडररायटिंग.
  • प्रॉपर्टी – लीगल चेक
  • प्रॉपर्टी Valuation – LTV, MV नुसार
  • (APF) अप्रुव्हड प्रोजेक्ट फाईल
  • ओरिजिनल प्रॉपर्टी पेपर हाताळणी.
  • लोन डिसबर्समेंट प्रक्रिया इ.

ONLINE

कालावधी, पद्धत, शुल्क, बुकिंग माहिती.
9,999
  • सुरुवात: १ ऑक्टोबर २०२५
  • इंटरव्ह्यू मार्गदर्शन
  • बिझनेस सपोर्ट मार्गदर्शन
  • कालावधी केवळ १ महिना
  • ऑनलाइन शुल्क: फक्त ₹९,९९९/-
  • थेट (Live) सेशन्स + रेकॉर्डिंग्स
  • मार्गदर्शन पुस्तक (₹७९९/- किमतीचे)
  • बेसिक डिजिटल मार्केटिंग (FB, Insta Ads)
  • शिकत असतानाच कमाईची सुविधा

OFFLINE

कालावधी, पद्धत, शुल्क, बुकिंग माहिती.
20,999
  • सुरुवात: १ ऑक्टोबर २०२५
  • कालावधी केवळ १ महिना
  • ऑफलाइन शुल्क: फक्त ₹२०,९९९/-
  • समोरासमोर मार्गदर्शन
  • १००% प्लेसमेंट सपोर्ट
  • पैसे परत मिळण्याची हमी
  • प्रॅक्टिकल प्रशिक्षण (Hands-on)
  • थेट (Live) सेशन्स + रेकॉर्डिंग्स
  • बिझनेस स्थापनासाठी मदत
  • शिकत असतानाच कमाईची सुविधा
  • इंटरव्ह्यू तयारी व व्यवस्था
  • बेसिक डिजिटल मार्केटिंग (FB, Insta Ads)
  • मर्यादित जागा उपलब्ध–लवकर बुकिंग करा!

अभ्यासक्रमासोबत मिळणारे खास फायदे

८९०/- किमतीचे मार्गदर्शन पुस्तक

व्यवसाय सेट-अप आणि लीड जनरेशनसाठी मोफत मार्गदर्शन

बेसिक डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम

इंटरव्हिव ची व्यवस्था आणि तयारी

बँक आणि फायनान्स मधील नव नवीन पॉलीसी बद्दल लाईफ टाइम माहिती

डीएसए कोड आणि पे-आउट सपोर्ट

ऑक्टोबर बॅचसाठी तुमची जागा बुक करा: फक्त रु.२९९. मध्ये

जागा मर्यादित आहेत. तुमचे करिअर घडविण्याची आणि व्यवसायात उतरण्याची ही संधी गमवू नका

Click here to see current job openings

आजच कॉल करा

+91 9823619809

Scroll to Top

🎓 SBIC Edu — ऑक्टोबर २०२५ बॅच : नावनोंदणी सुरू

SBIC Edu द्वारे तुमचे जॉब करिअर किंवा व्यवसाय उभा करा — १ महिन्याचा पॉवर-पॅक्ड ट्रेनिंग कोर्स.

🎓 ऑक्टोबर २०२५ बॅचसाठी प्रवेश सुरू!

ऑनलाइन: ₹9,999 | ऑफलाइन: ₹20,999 · सुरुवात: १ ऑक्टोबर २०२५ · बुकिंग रक्कम: ₹299

तुमच्या नोंदणीची पुष्टी करण्यासाठी आमचा संघ लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल. त्वरित मदतीसाठी तुम्ही आमच्याशी WhatsApp वर देखील चॅट करू शकता.